सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूर्ण नसलेला.
उदाहरणे : विवेकी माणसे कोणतेही काम अपूर्ण राहू देत नाहीत
समानार्थी : अधुरा
जो परिपूर्ण न हो।
अर्थ : न संपलेला.
उदाहरणे : आधी आपले अपुरे काम पूर्ण कर आणि मगच जा
समानार्थी : अपुरा, अर्धवट
जो समाप्त न हुआ हो।
स्थापित करा
अपूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apoorn samanarthi shabd in Marathi.